सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या रिसर्चनुसार पुरुषांच्या आहाराचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट स्पर्म काउंटवर पडतो. यामुळे पुरुषांनी आहारात अशा पदार्थाचा समावेश करावा, ज्यामुळे स्पर्म काउंट वाढेल. यासोबतच काही गोष्टींपासून दूर राहावे, ज्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो.
स्पर्म काउंट कमी होण्याची करणे
- हार्मोन लेव्हल संतुलित नसल्यामुळे.
- जास्त वजन वाढल्याने.
- स्मोकिंग जास्त केल्याने.
- जास्त स्ट्रेसमुळे.
- जेनेटिक कारणांमुळे.
कोणते पदार्थ खाल्ल्याने वाढतो स्पर्म काउंट...
डाळिंब
यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे बॉडीमध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोनची लेव्हल वाढवतात. यामुळे पुरुषांमधील स्पर्म काउंट, सीमेन व्हॉल्युम वाढतो.
लसूण
यामध्ये असलेले सेलेनियम स्पर्मची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही वाढवते.
पालक
यामध्ये आयरन असते. यामुळे सर्व बॉडी पार्ट्समध्ये ऑक्सिजन पोहोचतो. याचा फर्टिलिटीवर पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो.
आक्रोड
यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स मेल ऑर्गन्समध्ये ब्लड फ्लो वाढवतात.
फिश
यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, प्रोटीन असते. यामुळे फर्टिलिटी वाढते.
कोणते पदार्थ खाल्ल्याने कमी होतो स्पर्म काउंट..
सोयाबीन
यामध्ये आयसोफ्लेवोन्स, फायटोएस्ट्रोजन्स असतात. यामुळे स्पर्मची संख्या कमी होते.
पुदिना
यामध्ये मेंथॉल असते. याचा जास्त युज केल्यास सेक्शुअल हार्मोनवर निगेटिव्ह प्रभाव पडतो.
साखर
यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होते आणि फर्टिलिटीवर याचा निगेटिव्ह प्रभाव पडतो.
पिझ्झा बर्गर
यामध्ये ट्रान्स फॅटी अॅसिड्स असतात. यामुळे स्पर्म काउंट कमी होतो.
यामध्ये आर्टिफिशिअल स्वीटनर्स असतात. यामुळे इन्फर्टिलिटीची समस्या वाढते.