१. तीळ व गूळ खाल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम वाढते व वजन कमी होऊ लागते.
२. तीळ व गूळ खाल्याने शरीरातील विषारी घटक नष्ट होतात आणि त्वचा कोमल व उजळ होते.
३. तीळ व गुळामध्ये पोटॅशिअम असते ते हार्ट प्रॉब्लेम्स पासून दूर ठेवण्यास मदत करते.
४. तीळ व गूळ खाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यासारखे आजार होत नाहीत.
५. तिळामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट्स कॅन्सर सेल्सचे फॉर्मशन रोखण्यास मदत करते.
६. तीळ व गुळामध्ये कॅल्शिअम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि संधिवात पासून अराम मिळतो.
७. तीळ व गुळामध्ये फायबर्स असतात जे पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्टता पासून अराम मिळतो.
८. तीळ व गुळामध्ये झिंक असते जे जखम लवकर भरून काढण्यास मदत करते.
९. तीळ व गूळ यामध्ये आयर्न चे प्रमाण जास्त असते जे गरोदर काळात रक्ताची कमतरता दूर करते.