*दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर*,
*घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख*......
*खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव*....
*देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप*.....
*छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव.पण जमीन*....
*म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू देत* .
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*"शिक्षण", "डिग्री", "पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...*
*"कष्ट", "अनुभव" व "माणुसकी" हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ एका मिनिटातआयुष्य बदलू शकत नाही..मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलूशकतो.