मला बरेच पेशंट विचारतात की डॉ. मांसाहार शरीराला चांगला असतो का?
मग मी त्याना सांगतो की आपली उत्पत्ती माकडापासुन झालीय.... त्यामुळ माणुस मुळत: शाकाहारी प्राणी आहे....
हे समजावताना मी शाकाहारी व मांसाहारी प्राण्यातील शास्त्रिय/ नैसर्गीक भेद स्पष्ट करुन सांगतो...
1. शाकाहारी प्राणी दिर्घायुषी असतात तर मांसाहारी प्राणी अल्पायुषी असतात...
2. शाकाहारी प्राणी ओठाने ओढुन पाणी पितात तर मांसाहारी जिभेने चाटुन पाणी पितात....
3. शाकाहारी प्राण्याना पुढचे दोन रुद दात असतात (incisior) तर मांसाहारी प्राण्याना चारी कोप-यात उंच अनुकुचीदार (caninne) सुळे दात असतात...
4. शाकाहरी प्राण्यांच्या दात चिकटुन असतात तर मांसाहारी प्राण्याच्या दातामध्ये फट असते (मांसाचे अडकलेले तुकडे चटकन निघावेत म्हणुन)....
5. शाकाहारी प्राण्यांचे दुधाचे दात पडुन नवीन (permenant) दात येतात...मांसाहारी प्राण्याना एकदाच दात येतात...
6. शाकाहारी प्राण्यांचे डोळे जन्मत: उघडे असतात तर मांसाहारी प्राण्यांची पिले 3-4 दिवसानी डोळे उघडतात...
7. शाकाहारी प्राण्यांचे डोळे लांबट बदाम आकाराचे असतात तर मांसाहारी प्राण्यांचे डोळे गोलाकार असतात....
8. शाकाहारी प्राण्याना रात्री दिसत नाही तर मांसाहारी प्राणी रात्रीच पाहु शकतात....
9. शाकाहारी प्राणी रात्री झोपतात व दिवसा जागे असतात याउलट मांसाहारी प्राणी रात्री जागे असतात व दिवसा झोपातात....
10. शाकाहारी प्राण्यांचे पोट मोठे असते तर मांसाहारी प्राण्यांचे पोट लहान असते....
11. शाकाहारी प्राण्यांच्या आतड्याची लांबी जास्त असते (माणुस=25 फुट) तर मांसाहारी प्राण्यात आतड्याची लांबी कमी असते (कारण मांस जास्त वेळ पोटात रहायला नको)
12. शाकाहारी प्राण्याना घाम येतो, मांसाहारी प्राण्याना घाम येत नाही....
13. शकाहारी प्राणी ताकदवान असतात, मांसाहारी प्राण्याना ताकद कमी असते....
14. शाकाहारी प्राणी समुहाने झुंड /कळप करुन व एकत्र असतात तर मांसाहारी प्राणी एकटे च फिरत असतात त्यांच्यात समुह भावना नसते....
15 शाकाहारी प्रण्यांची नख फिक्स असतात (खुर) तर मांसाहारी प्राण्यांची नख टोकदार व आत-बाहेर होणारी असतात....
16. शाकाहारी प्राणी कमी हिंसक व समंजस असतात , मांसाहारी धुर्त व हिंसक असतात...
17. शाकाहारी प्राण्यांच्या तळव्याना गादी नसते, मांसाहारी प्राण्यांच्या तळव्याला गादी सारखा भाग असल्यामुळे चालताना आवाज होत नाही... त्यामुळ शिकार करण सोप होत... मांजर चोर पाउलानी येत अस त्यामुळ्च म्हंटल जात...
18. शाकाहारी हरीतद्रव्य (chlorophyl) पचवु शकतात, मांसाहारी हरीत्द्रव्य पचवु शकत नाहीत....
19. शाकाहारी प्राण्यांच यकृत व पित्ताशय लहान असत तर मांसाहारी प्राण्यांच यकृत व पित्ताशय हे मांस पचवण्यासाठी शरीराच्या तुलनेत मोठ असत...
20. शाकाहारी प्राणी भुक सहन करु शकतात.... मांसाहारी प्राण्याना भुक सहन होत नाही....
21. शाकाहारी प्राण्यात श्वासो-श्वास हा मंद गतीने असतो.... तर मांसाहारी तिव्र गतीने श्वासो-श्वास करतात....
22. शकाहारी प्राण्यांच रक्त क्षारयुक्त (alkaline) असत, तर मांसाहारी प्राण्यांच रक्त हे आम्लयुक्त (acidic) असत....
23. शाकाहारी प्राण्यात वात्सल्य प्रेम अधिक असत... मांसाहारी प्राण्यात ते तुलनेने कमी असत, भुक लागल्यास ते आपल्या पिलाला खाउ शकतात....
असे इतर बरेचशे फरक आपल्याला दिसुन येतात....
म्हणुन माणसासाठी शाकाहार हाच सर्वोत्तम आहार आहे....