सावधान! केेळे carbide चा वापर करून पिकवले आहे...


मित्रांनो आपण सर्वाना केळे खूप आवडते आणि आपण भरपूर खातो. परंतू सध्या बाजारात येणारी केळी हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत. हि केळी खाल्ल्यास १००% "CANCER" अथवा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केळी खाऊ नका.
एखादे केळे carbide चा वापर करून पिकवले आहे हे कसे ओळखल.?
केळे नैसर्गिक रित्या पिकवले जाते त्या वेळी त्याचे देठ कोमेजते ( काळे पडते ). नैसर्गिक पिकवलेल्या केळ्याचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे काळे डाग असतात. जर तेच केळे carbide चा वापर करून पिकवले असेल तर त्याचे देठ हिरवे असते आणि केळ्याचा रंग lemon yellow असतो. इतकेच नाही तर ते एकदम स्वच्छ पिवळे दिसते. बिलकुल डाग नसतात.
Carbide म्हंजे काय आणि त्याचे गुणधर्म kay.?
Carbide जर पाण्यात मिसळले तर ते heat emit करते. खेड्यामध्ये जिथे LPG cylinder उपलब्ध नसतात तिथे एका close tank मध्ये पाण्यात carbide मिसळतात व त्यातून येणाऱ्या gas वर gas cutting केले जाते. ( म्हणजे त्याची calorific value एवढी high आहे कि it can replace LPG gas .)
याच प्रमाणे ज्या वेळी एखादा केल्याचा घड त्या carbide युक्त पाण्यात बुडवून काढला जातो त्यावेळी हि उष्णता केल्यात उतरते आणि आणि त्यामुळे केळे पिकते. हि प्रक्रिया वापरणारे व्यापारी इतके शहाणे नसतात कि त्यांना हे कळेल कि किती डझन केल्याच्या साठी किती carbide वापरावे त्यामुळे carbide चा अनिर्बंध वापर होतो. ज्यामुळे अतिरिक्त उष्णता केळ्यामध्ये साठून राहते व आपल्या पोटात जाते. यामुळे आपल्या
1 पचनसंस्थे मध्ये
2 बिघाड होते
3 डोळ्यात जळजळ
4 छाती मधे त्रास
5 मळमळ
6 पोटात दुखने
7 घशात जळजळ
8 अल्सर
व tumour तयार
होऊ शकतो.