साध्या सलवार सूटमधली ही बाई आहे ना? ती अंदाजे 7 हजार कोटींची मालकीण आहे
हा पेंटचा शर्ट घातलेला काका आहे का? ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत.ब्रिटन म्हणजे इंग्लंड बर का !
अक्षरधाम मंदिरात गेलेल्या ऋषी सुनक आणि अक्षरामूर्ती सुनक यांची ही छायाचित्रे त्या तरुण मुला-मुलींनी पाहावीत ज्यांच्या आईबापांच्या जवळ पैसा पहिल्यापासून असतो किंवा थोडाफार जवळ आल्यावर लगेचच लेगिस,जीन्स,अंगप्रदर्शन करून जे मंदिराच्या नियमांची खिल्ली उडवतात आणि म्हणतात - माझे जीवन माझे नियम... माझे शरीर माझी निवड...माझं अंग माझं प्रदर्शन..😂💃🤣
ऋषीजी ब्रिटनमध्ये हजारो कोटींची संपत्ती असूनही ते आपले मूल्य विसरले नाहीत.
परंतु
आपल्या देशातील तरुण गाव सोडून दिल्ली, मुंबई, बंगळुरू येथे येताच आपल्या दर्जाबरोबरच मूल्य, प्रतिष्ठा, धर्म विसरतात.