पैसा फार काही आहे पण सर्वच पैसा नाही

*देश्यात तीन वाईट घटनांनी खळबळ उडाली*

१)  १२००० कोटीची रेमंड कंपनीचा मालक नालायक मुला मुळे भाड्याच्या घरात राहत आहे.
२)  करोडपती महिला मुबंईच्या पाँश एरीयात आपल्या करोंडोच्या फ्लँट मध्ये मृत्यु होऊन फक्त सांगाडा राहीला...परदेश्यात फार मोठी नौकरी करणारा करोडपती मुलाला माहीती सुध्दा नाही की, आपली आई कधी देवा घरी गेली.
३)  स्वप्न खरे केलेला आई.ए. एस.या पदावर बक्सरच्या कलेक्टरने तणावामुळे आत्महत्या केली.
....या तीन घटना दाखवितात की, जिवनात पद, पैसा,व प्रतिष्ठा हे काही कामाचे नाही...जर आपल्या जिवनात सुख, समाधान व नातेवाईक नसतील तर पद,पैसा , प्रतिष्ठा उपयोगाची नाही.
नाही तर एका कलेक्टरला काय गरज होती आत्महत्या करण्याची.
सुख पैश्यांनी मिळत नाही, तर आपल्या माणसांकडुन मिळत असते.

*पैसा फार काही आहे पण सर्वच पैसा नाही.*

जिवनात आंनदासाठी काहीही होऊ द्या. फक्त हसत रहा!!
इग्रजी वर्ण आपणास शिकवतात... 

A B C...
Avoid Boring Company
कंटाळवाण्या व्यक्ती पासुन दुर रहा.

D E F...
Don'tEntertain Fools
मुर्खांवर आपला वेळ वाया घालवु नका.

G H I...
Go For High Ideas
उंच विचार ठेवा.

J K L M...
Just Keep a Friend like Me
माझ्या सारखे मित्र ठेवा.

N O P...
Never Overlook the Poor n Suffering
गरीब व पिडीतांना दुर्लक्षीत करु नका.

Q R S...
Quit Reacting to Silly tales
मुर्खांना प्रतिक्रीया देऊ नका.

T U V...
Tune Urself for our Victory
स्वत:चा विजय निश्चीत करा.

WXYZ...
We Xpect You to Zoom ahead in life
आम्ही आपणाकडुन जिवनात पुढेच रहाल अशी आपेक्षा करतो.

जीवनात आमचा नेहमी उद्देश असला पाहीजे..
९ ८ ७ ६ ५ ४ ३ २ १ ०

९ - ग्लास पाणी
८ - तास झोप
७- परीवारा सोबत यात्रा
६- अंकाचे उप्तन्न
५- दिवस आठवड्यातुन काम
४- चाकी वाहन
३- बेडरुमचा फ्लँट
२- सुंदर मुले
१- सहचरणी
०- चिंता.!!!